Skip to main content

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका

*बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ' १५५२६०'   हा नंबर करा डायल*

*काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल*

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. 
कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात.
 कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. 
त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*यंत्रणा काम कशी करते?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते.
 त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. 
याकामी आर.बी.आय.चेही सहकार्य मिळत आहे.
 क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. 
आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. 
याला 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म' असेही म्हणतात. 
याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्सu संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.
➖➖➖➖ ➖➖➖

Comments

Popular posts from this blog

ITI Skill Websites

_____________ Non Engineering Trade  Skills  Websites __________________ Turner  Skills Website Fitter  Skills Website Machinist  Skills Website Welder  Skills Website Machinist Grinder  Skills Website TDM Tool & Die Maker  Skills Website MMTM  Skills Website MMV Motor Mech  Skills Website Diesel Mechanic  Skills Website Electrician  Skills Website Wireman  Skills Website Draughtsman Mech  Skills Website Draughtsman Civil  Skills Website Tractor Mech  Skills Website Plumber  Skills Website Stenographer  Skills Website Instrument Mech  Skills Website PPO  Skills Website COPA  Skills Website ICTSM  Skills Website Additive manufacturing Technician (3D Printing) Skills Website Advanced CNC Machining Technician  Skills Website Aeronautical Structure and Equipment Fitter  Skills Website Architectural Draughtsman  Skills Website Artisan Using Advanced Tool  Skil...

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा 

आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधीच....

आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधीच....